Bandhkam Kamgar Yojana: बांधकाम कामगारांना मिळणार आता प्रत्येक महिन्याला 3 हजार रुपये
Bandhkam Kamgar Yojana: बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील बांधकाम कामगारांना आता 3 हजार रुपये मिळणार आहेत. ते 3 हजार रुपये कोणकोणत्या कामगारांना मिळणार आहे. त्यासाठी अर्ज कसा करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करायचा आहे की ऑफलाइन याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या या बातमीच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे बातमी शेवटपर्यंत वाचा. बांधकाम … Read more